Tuljapur च्या TuljaBhavani देवीला दसऱ्याला मांसाहाराचा नेवैद्य का धाकवला जातो ?

TuljaBhavani

तुळजापूर ची TuljaBhavani TuljaBhavani तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिव मधील तुळजापूर मध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी … Read more