APAAR शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

APAAR

APAAR ऑटोमेटेड परमनंट ऑकेडमीक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच (APAAR ID) Nique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम किंवा एड्युलर आजीवन आयडी APAAR क्रमांक मानला जाईल. तो 12 अंकी युनिक क्रमांक असेल. हा आयडी कोणत्याही विध्यार्थीला नर्सरी, शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल त्यात शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी ट्रान्सफर, प्रमाणपत्र पडताळणी, स्किल ट्रेंनिग, इंटर्नशिप, स्कॉलरशिप, … Read more