Happy Moment OBC वाल्याना सरकार तर्फे दिलासा. OBC क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा 8 लाखांवरून 12 लाख होणार…!

OBC Cabinet-meeting

OBC वाल्याना सरकार तर्फे दिलासा. सद्या देशात आरक्षणावरून विविध मग वेगवेळे समाज एक मेका समोर येत आहेत.महाराष्ट्रात तर सध्या एकच चर्चा आहे कि कोणाला कुठे आणि किती आरक्षण मिळणार.त्यातच OBC साठी हि एक दिलासा दायक बातमी असू शकते. क्रिमी लेअर सध्या OBC साठी क्रिमी लेअरची मर्यादा ८ लाखाची आहे.येत्या काळात सरकार हि मर्यादा वाढवण्याच्या विचारात … Read more