kanda : कांदा दरवाडी बाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
kanda : कांदा दरवाड सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्या मध्ये सध्या नाराजी दिसून येत आहे. कारण शेतकऱ्याचा कांदा बाजारात येत होता आणि त्याला योग्य भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे त्यामुळे कांद्याचे भाव खूप खाली आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजेच एनसीसीएफ आणि … Read more