Agriculture Bill शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मध्यस्तापासून मुक्ती मिळेल.

Agriculture bill

Agriculture Bill Agriculture Bill देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार पहिल्या कार्यकाळापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. हे सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवून कार्यरत आहे. आणि त्या दिशेने अनेक पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांच्या मालिकेत कृषी सुधारणे संदर्भातील तीन विधेयके संसदेत सादर करण्यात आली. त्यातील दोन विधेयके विरोधी पक्षाकडून … Read more