Manoj Jarange Patil यांचे उपोषण मागे, सरकारला दिला 2 महिन्याचा वेळ..

Manoj Jarange Patil यांनी आता उपोषण स्थळावरून संवाद मध्यमा समोर बोलताना महत्त्वाची घोषणा केली आहे. Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहेत. यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज अधिक आक्रमक झाला. आंतरवाली … Read more

Maratha Reservation मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकले नाही? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करतो. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये या समाजाचे प्रमाण 33% आहे.   Maratha Reservation  महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मनोज जरांगे सध्या प्राणांतिक घोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रभर जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे लोक … Read more