Maratha Reservation मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकले नाही? जाणून घ्या..
महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करतो. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये या समाजाचे प्रमाण 33% आहे. Maratha Reservation महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मनोज जरांगे सध्या प्राणांतिक घोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रभर जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे लोक … Read more