Soybean : शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेत नसाल तर ही बातमी महत्त्वाची आहे
Soybean सध्याची परिस्थिती Soybean सोयाबीन चे या वर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने सलग एक महिना खंड दिल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी तूट आली आहे. कसेबसे शेतातील जे काही धान्य निघाले तेही आज दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी शेतकरी घेऊन जात आहेत. त्यात मोठी आवक असल्यामुळे सोयाबीनला भाव भेटत नाही. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी … Read more