Nano urea पीकासाठी उपयुक्त नॅनो युरिया

Nano urea

तपशील Nano Urea सध्या महाराष्ट्रामध्ये कृषी कायदे आणि खत औषध विक्रेते यांच्यामध्ये तणावाचं वातावरण सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने काही कायदे केले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी येत्या पाच डिसेंबर पासून महाराष्ट्र मधील सर्व कृषी निविष्ठा दुकाने बंद राहतील. असं कृषी दुकानदारामार्फत सांगण्यात आलेला आहे. आपण आज युरिया या खताविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. भारत हा … Read more