Easy Loan आत्महत्याच सत्र सुरूच त्या “इझी लोन” फ्रॉड पासून सावध रहा…!

Easy Lone

Easy Loan साठ पेक्षा जास्त आत्महत्या ज्यामुळे घडल्यात त्या “इझी लोन ” फ्रॉड पासून सावध रहा …..! नुकतीच घडलेली घटना एका मित्राचा कॉल आला की त्याच्या शासकीय कार्यालयातील एका महिलेला मेसेज आला होता की की तुम्हला लोन हवे आहे का ? तिला थोडीफार अडचण होतीच तिने रिस्पॉन्स दिला. तर समोरून सांगण्यात आले की, त्यासाठी आमचे … Read more