Drought दुष्काळाचे भीषण संकट – प्रशासनाने काय केल्या सोयी ?
दुष्काळाचे ( Drought ) भीषण संकट महाराष्ट्र मध्ये मागील काही दिवसापूर्वी चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातील तालुक्यात अतिशय गंभीर स्वरूपाचा तर काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. त्यातीलच एक जिल्हा म्हणजे धाराशिव,या जिल्ह्यातील धाराशिव, वाशी, लोहारा या तालुक्यात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासनाने काय सोयी … Read more