Homes बौद्धिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे
मूल, अपंग व्यक्ती, निवारा, सामाजिक न्याय. तपशील Homes Homes “बौद्धिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे” सामाजिक न्याय विभागाची हि योजना आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष सहाय्य,पुरवले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेत बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा 2000 आणि दुरुस्ती कायदा 2006 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीमार्फत मानसिकदृष्ट्या दुर्बल बालकांना, ज्यांना … Read more