अधिक उत्पन्न देणाऱ्या हरभऱ्याच्या सुधारित जाती (Gram varieties)
तपशील महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक असणाऱ्या हरभरा विविध जाती विषयी आपण आज माहिती पाहुयात.कारण सोयाबीन नंतर भरोसे मंद पीक म्हणजे हरभरा यया पिकाच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. हरभरा पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पोत टिकून राहतो. Gram varieties हरभरा हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकाच्या मुळावरील गाठीतील “रायझोबियम” जिवाणूंमार्फत हवेतील नत्राचे साधारणपणे १३५ मग … Read more