Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?
पीक विमा भरल्यानंतर तो आपणाला किती मिळेल हे ओळखता येऊ शकतं का ? तर याचे उत्तर आहे होय. त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्याचा विचार करावा लागेल. हे या ब्लॉग मध्ये आम्ही स्पष्ट करत आहोत. पिक विमा किती मिळेल. हे कसे ठरवलं जातं. उंबरठा उत्पादन कसे काढले जाते. त्यातील तांत्रिक उत्पादन काय भानगड आहे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे … Read more