chia seed पारंपरिक शेतीला नवा पर्याय – चिया सीड च्या शेतीतून भरगोस उत्पादन व आरोग्यदाई फायदे

chia seed

नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसातून लेख लिहीत आहे. आज लेखात आपण शेतीतील पारंपरिक पिके, व शेतीतील नवीन पर्याय या विषयी सविस्तर माहिती पाहणारा आहोत. chia seed शेती हा भारतातली मुख्य व्यवसाय आहे. भारतातील जवळपास 70% लोक शेती करतात. म्हणूनच भारत कृषीप्रधान देश समजला जातो. आपण प्राचीन काळापासून शेती करत आलो आहोत. जसा काळ बदलत गेला … Read more