Onion Export : कांदा निर्यात सुरू करा शेतकरी आक्रमक 2023

Onion Export

Onion Export Onion Export : केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महसंचालनालयाच्या 7 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच कांदा व्यापारी व निर्यातदारसुद्धा याना सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे. मागील काही दिवस बाजारा मध्ये … Read more