( Swaminathan Commission ) शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी
Swaminathan Commission सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने काही योजना लागू केलेले आहेत. परंतु शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून गेली पंधरा वर्ष पासून सर्व स्तरातून मागणी होत आहे. याबद्दल सरकारचा काय विचार आहे हे स्पस्ट नाही. स्वामीनाथन आयोग कशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे काय, किंवा त्या आयोगाने काय शिफारशी केल्या … Read more