2022-23 मध्ये कोणत्या कारखाण्याने उसाला किती भाव दिला (FRP) Which factory paid how much price in 2022-23

आता सर्वत्र कोणत्या कारखाण्याने किती भाव दिला किंवा देणार याची सर्व शेतकरी व ऊस उत्पादक याच्या मध्ये चर्चा आहे. प्रत्येक भागात वेगवेगळे भाव दिले जातील आपण आज गेल्या हंगामात कोणत्या कारखाण्याने किती भाव दिला, हे पाहणार आहोत. FRP यंदाच्या गळीत हंगाम नोव्हेंबर पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून … Read more