Monsoon 2024 : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा कोसळणार धो-धो पाऊस ! स्कायमेटने वर्तविला अंदाज.
Monsoon 2024 monsoon 2024 : स्कायमेट मागील वर्षी देशातील अनेक भागांत सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कमी पावसाचा परिणामामुळे अनेक भागांत दुष्काळ निर्माण झाला होता. खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर पावसाचा परिणाम झाला होता. आता यंदा मात्र सामान्य पाऊस होणार आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) या संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटचा अंदाज आला … Read more