आंतराष्ट्रीय करारामुळे Soybean चे वाढतील भाव ?
दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या भाव वाढीचे कारण ठरलाय ब्राझील मग आपल्या देशातील भाव वाढ आणि ब्राझीलचा नेमका संबंध काय हे आपण येथे पाहणार आहोत. पण दिवाळीनंतर म्हणजेच पुढच्या काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो याचा सुद्धा आढावा आपण या ब्लॉगच्या माध्यमातुन घेणार आहोत. Soybean भाव वाढीचे मुख्य घटक त्यामुळे … Read more