(bamboo) बांबू लागवडीसाठी 7 लाख अनुदान ! राज्यात 11 लाख हेक्टरवर bamboo लागवड होणार
बांबू bamboo हि सर्वात जलद वाढ असणारी वृक्ष प्रजाती आहे. याचप्रमाणे तिच्या विविध उपयोगी गुणधर्मामुळे गरीब शेतकरी कुटूंबाचे घर व वापराच्या आवश्यक वस्तूसाठी होतो धान्य साठविण्याच्या कोठ्या व घरगुती वापराच्या इतर वस्तू सूप, टोपली, सारख्या अनेक वस्तू तयार करण्यासाठी बांबूच्या वापर सर्रास केला जातो. साधूचं विचार केला तर बांबूला कारखान्याकडून मागणी वाढताना दिसते. उत्तम प्रकारचा … Read more