15012 फुले ऊस : अधिक उत्पादन देणारी ऊस जात

Sugarcane

Sugarcane 15012 Sugarcane 15012 : फुले ऊस 15012 ही मध्यम पक्वता गटातील अधिक उत्पादन देणारी, साखरेचे प्रमाण अधिक असणारी, पाण्याचा ताण सहन करणारी, रसवंतीस योग्य अशी हि नवीन ऊस जात आली आहे. तसेच फुले 265 प्रमाणेच चोपण जमिनीत येणारी जात आहे. फुले ऊस 15012 (Phule Sugarcane 15012) या मध्यम पक्वतेच्या वाणाची निर्मिती फुले 265 आणि को … Read more