Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार …..!

Pikvima

शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटीची पीक Vima भरपाई Pikvima सहा जिल्ह्यातील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल. खरीपपिक विमा pikvima पंतप्रधान खरीपपिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई ची 25% अग्रीम … Read more