PM Kisan योजनेची लाभार्थी यादी येथे तपासा आपले नाव
PM Kisan योजनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजने मध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हि रक्कम चार महिन्यातून एकदा, वर्षांमध्ये ३ हप्ते अशी दिली जाते. PM Kisan योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. PM Kisan केंद्र सरकारची महत्वकांक्षी … Read more