Lek Ladki Yojana-2023 शिंदे-फडणवीस सरकार कडून “लेक लाडकी” योजनेची घोषणा,18 व्या वर्षा पर्यंत मिळणार 1 लाख रुपये
Maharashtra Cabinet Decision शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार,लेक लाडकी योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार, तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहे. lek ladki yojana आहे तरी काय ? राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात … Read more