महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
Drought दुष्काळ यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातील काही तालुके तर अत्यंत गंभीर परिस्थिती असणारे आहेत. या तालुक्यातील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून शासनाकडून अपेक्षा होती. की लवकरच या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल. आणि आज महाराष्ट्र शासनाने 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रस्तावना दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी … Read more