Toll ban राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात टोल बंदी संदर्भात बैठक Meeting between Raj Thackeray and Dada Bhuse regarding toll ban 2023
राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्या टोल वसुली बंद toll ban करण्यासाठी एक बैठक झाली 16 निर्णय टोल मुळे देशातील तसेच राज्यातील वातावरण खूप ढवळताना दिसत आहे.त्यात मनसेच्या भूमिकेमुळे ते आणखीनच गरम झाले आहे.तोल वसुलीला विरोध म्हणून मनसेने अनेक टोल नाक्यावर आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तोडफोड केली. त्यांनी अनेक ठिकाणी वाहने,रास्ता रोको केले.त्यामुळे सरकारने राज ठाकरे … Read more