Baba Maharaj Satarkar हरी पाठातला गोड आवाज गेला बाबा महाराज सातारकर यांचे निधन
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. Baba Maharaj Satarkar मंडळी वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अदभूत पैलू त्याची भुरळ कोणाला पडली नाही तर नवलच.आमच्या गावात सुद्धा वारकरी सांप्रदायाची पाळंमुळं रुजलेली आहेत. मग अगदी रोजच्या नामस्मरणापासून ते आषाढी कार्तिकी वारीत … Read more