देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म मृत्यू Birth and Death Registration नोंदणी सुधारणा कायदा २०२३ लागू होणार आहे.
याचा वापर कुठे केला जाऊ शकतो. Birth and Death Registration यामुळे जन्म दाखला या एकमेव कागदपत्रांचा वेगवेगळ्या सरकारी कामासाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी, विवाह नोंदणीसाठी, सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या व अशा कामांचा यात समावेश आहे.त्यामुळे जन्म दाखल्याला विशेष महत्व … Read more