Happy Moment तुम्हाला रेशनकार्ड rationcard हवं आहे …! तर मग येथे करा ऑनलाइन अर्ज सरकार तर्फे मिळेल किमान 30 दिवसात मिळेल रेशनकार्ड.
ऑनलाइन अर्ज करा 30 दिवसात मिळेल रेशन कार्ड अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाइन रेशनकार्ड rationcard देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.रेशनकार्ड साठी एजंट कडे पैसे व कागदपत्र दिली पण महिन्यानंतर ही शिधापत्रिका अशा तक्रारींना आता कायमचाच पूर्णविराम लागणार आहे. त्यामुळे बनावट गिरीला हि चाप बसला आहे.त्याच्यासाठी तुम्हाला आपले सरकार किंवा … Read more