(sugarcane FRP ) ऊसाला घसघसीत दरवाढ मिळण्याची शक्यता
उसाला पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता sugarcane frp सध्या महाराष्ट्र मधील वातावरण हे आंदोलन पोषक झालेला आहे. एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण याचा वाद पेटलेला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि काही संघटनानी आरक्षण उभ केलेल आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊसाला जास्तीत जास्त भाव द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू … Read more