Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवर सरकारने घातली बंदी

Ethanol Production

Ethanol Production: केंद्र सरकारने या हंगामात ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातली आहे. सरकारने काढलेल्या या आदेशामुळे सर्व साखर कारखानदारणा मोठा धक्का बसणार आहे. Ethanol Production इथेनॉल निर्मितीसाठी उसाचे रस वापरण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन घटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तब्बल 45 लाख … Read more