Govt Scheme वैवाहिक प्रोत्साहन योजना
सामाजिक कल्याण विभागाची अपंग व्यक्तीसाठी आर्थिक मदत वैवाहिक प्रोत्साहन योजना Govt Scheme वैवाहिक प्रोत्साहन योजना “वैवाहिक प्रोत्साहन” सामाजिक न्याय विभागाची योजना आहे. या योजने साठी महाराष्ट्र शासनाचे विशेष सहाय्य आहे. अपंग व्यक्तीने (PwD) अपंग नसलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यास, जोडप्याला ₹ 50,000 पर्यंत विवाह प्रोत्साहन दिले जाते. केवळ महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असलेले नागरिक या योजनेसाठी … Read more