AADHAR कार्ड असे करा घरच्या घरी अपडेट
AADHAR मध्ये पता उपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. AADHAR अनेकांना नोकरी किंवा कामासाठी वारंवार शहरे बदलावी लागतात. अशा परिस्तिथीत,अनेकदा असे दिसून येत कि जेव्हा लोक त्यांचे शहर किंवा पत्ता बदलतात तेव्हा ते आधारमध्ये aadhar अपडेट करू शकत नाहीत. त्यांना वाटते की हा एक त्रास आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोतो … Read more