Land शेतजमीन मोजायची आहे, मग असा करा अर्ज !
Land शेत जमीन मोजायची आहे…! बराच वेळा आपल्या असे लक्षात येते की आपल्या सातबाऱ्यावर जेवढी शेतजमीन आहे. प्रत्यक्षात तितकी जमीन आपल्या वापरामध्ये आहे का नाही ? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. चला तर मग जाणून घेऊया की, आपल्या सातबारावर जेवढी जमीन आहे प्रत्यक्षात तेवढी आहे का नाही? हे तपासण्यासाठी कोठे अर्ज करावा लागेल, किती फीस … Read more