घरगुती गॅस सिलेंडरचे दर न कमी
Modi Government : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब होतकरू आणि सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठा मोठी घसरण केली आहे. यावेळी Modi Government करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा उज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता उज्वला योजनेतील दहा कोटी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. याआधी Modi Governmen उज्वला योजनेतील ग्राहकांना दोनशे रुपये सबसिडी दिली जात होते. आता आणखीन शंभर रुपयाची सबसिडी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त सहाशे रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारने याआधी 37 दिवसांपूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
किती मिळणार सबसिडी Modi Government
Modi Government 29 ऑगस्टला महत्त्वाची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर दोनशे रुपयांनी कमी केले होते.ही घोषणा देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी करण्यात आली होती.तसेच उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी दोनशे रुपयांची सबसिडी देण्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यामुळे उज्वला योजनेतील ग्राहकासाठी गॅस सिलेंडरचे दर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त केले होते.त्यानंतर आता याबाबतचा आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात घेतला होता मोठा निर्णय
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सप्टेंबर महिन्यात बैठक पार पडली होती. त्यावेळी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. Modi Government उज्वला योजनेच्या माध्यमातून 75 लाख अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्यास मंजुरी दिली होती.तीन वर्षासाठी केलं जाणाऱ्या या अतिरिक्त एलपीजी कनेक्शनचा 1650 कोटी रुपयांचा वित्तीय भारत सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं होतं.
उज्वला योजनेच्या अधिक माहितीसाठी :-उज्वला
पंतप्रधान उज्वला योजना ही भारतातील गरीब कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी व त्याचे आरोग्य सुधारण्याच्या करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल आहेत. व लाकरच दुसऱ्या टप्यातील उज्वला योजनेच्या कनेक्शन चे लवकरच वितरण होणार आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना गरीब महिलांना मातीच्या चुली पासून धुरापासून व वृक्ष तोडीवर आळा घालण्याच्या उद्देशाने केंद्राच्या मोदी सरकारने सुरु केली. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणारे वृक्षाच्या लाकडाच्या इंधनाच्या ऐवजी एलपीजीच्या गॅस च्या वापरास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. असे केंद्र सरकारने सांगितले आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देणे आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.गरीब कुटुंबातील महिला सदस्यांना मोफत एलपीजी (एलपीजी) कनेक्शन देण्यासाठी मंत्रिमंडळाने 8,000 कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती.
घोषवाक्य-स्वच्छ इंधन चांगले जीवन
उद्देश्य
- महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन द्या
- स्वयंपाक करण्यासाठी निरोगी इंधनउपलब्ध करून देणे.
- जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे लाखो ग्रामीण लोकसंख्येमध्ये आरोग्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी हा उद्धेश आहे.
पात्रता निकष
- अर्जदार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची स्त्री असणे आवश्यक आहे.
- अर्जदार बीपीएल कार्ड धारक ग्रामीण रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महिला अर्जदाराची अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी, देशभरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत बचत बँक खाते असावे.
- अर्जदार कुटुंबाच्या घरात आधीच एलपीजी कनेक्शन नसावे.
आवश्यक कागदपत्रे
- बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक.
- पंचायत नगरपालिकेच्या अध्यक्षांनी अधिकृत केलेले बीपीएल प्रमाणपत्र.
- फोटो ओळखपत्र (आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र)
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
- मूळ तपशील जसे की नाव, संपर्क माहिती, सार्वजनिक पैसे/बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक इ.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा