soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?
soybean भारतासह महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक पीक म्हणजे सोयाबीन हे पीक आहे. मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्याच हे महत्वाच पीक आहे. असं मानलं जात कि ऊसानंतर जे पीक अग्रगण्य मानलं जात व ज्याच्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा झाली. ते सोयाबीन आहे.परंतु खरच सोयाबीन पीका मुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात. का त्या पिकातून शेतकऱ्याचा … Read more