बचत गटांचे महत्त्व आणि डिजिटल युगातील ‘Wealthify: Self Help Group’ अँपची गरज

wealthify bachat gat app

भारतामध्ये ग्रामीण आणि शहरी महिला आणि पुरुषांच्या आर्थिक प्रगतीमध्ये बचत गट (Self Help Group – SHG) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक वर्षांपासून महिलांनी एकत्र येऊन थोडी-थोडी बचत करण्याची संस्कृती केवळ घरगुती जीवन घडवण्यात मदत करत नाही, तर आत्मनिर्भरता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठीही मोठा आधार ठरत आहे. आजच्या डिजिटल युगात या बचत गटांचे व्यवस्थापन अधिक सोपे, … Read more

भारत आणि पाकिस्तान युद्ध (War) परिस्थितीत सामान्य नागरिकांची जबाबदारी

भारतीय उपखंडातील दोन प्रमुख राष्ट्रं — भारत आणि पाकिस्तान — यांच्यातील संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत. कधी सीमावर्ती भागातील चकमकी, कधी दहशतवाद्यांचे हल्ले, तर कधी राजकीय टोकाचे विधानं, अशा विविध कारणांमुळे युद्ध सदृश(war) परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता समजूतदारपणे, शांतपणे आणि जबाबदारीने वागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थितीही काहीशी अशीच … Read more

नवरात्रीचे 9 दिवस(Navratri 2023 color and days)

नवरात्री

घटस्थापना शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात  चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये  सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे … Read more

ध्यान साधना

Meditation(ध्यान)

ध्यान म्हणजे काय ? (what is Meditation?) ध्यान हा  एक मानसिक अभ्यास आहे ज्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीला शांती आणि जागरूकता मिळवता येईल.ध्यान हे मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्याच्या विकासाच्या उपायात आलेली एक प्रक्रिया आहे. ध्यानाची आवश्यकता ध्यान  ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्याने आपला आत्मविकास आणि मानसिक आरोग्य सुधारून त्याच्या जीवनातील महत्त्वाच्या भूमिकेला आणते. या अद्भुत … Read more