Sant : श्री ब्र. भु. ह. भ. प. संत अण्णा महाराज
श्री. ब्र. भु. ह. भ. प. संत Sant अण्णा महाराज यांच्या ३४ व्या समाधी सोहळ्यानिमिताने या हि वर्षी श्री भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह चे मेंढा येते जर वर्षी प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे. श्री. संत अण्णा महाराज याच्या पदपावन स्पर्शाने पवित्र झालेल्या मेंढा नगरीत एक भव्य दिव्या असा अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा होणार आहे .
श्री संत अण्णा महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री. गोरोबा काका तेर येथे ४२ वर्ष सेवा केली. त्यायोगे या भूमीचे व परिसराचे उद्धाराचे कार्य पूर्ण केले. त्यांनी मौजे मेंढा ता. धाराशिव येतेच श्री विठ्ठल रुक्मिणीचे अप्रतिम मंदिर निर्माण केले व याच भूमीत देह ठेवला. त्याची समाधी स्थापना करून त्याच्या यावर्षी ३४ वा समाधी सोहळा साजरा होत आहे.श्री क्षेत्र मेंढा येथे श्री संत अण्णा महाराजाचे समाधी मंदिर गावकार्यानी व परिसरातील भाविकांनी बांधले आहे.
भागवत कथा
या वर्षी प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी, नंदुरबारकर याची होणार आहे.
कथा प्रारंभ : | दिनांक – 21-12-2023 | 1 ला दिवस | भागवत महात्म्य, गोकर्ण अख्यान |
कथा सांगता | दिनांक -27-12-2023 | 2 रा दिवस | विष्णू उपदेश, परीक्षित शाप, सुर्ष्टी उत्पत्ती |
कथा वेळ : | दुपारी 2 ते 5 | 3 रा दिवस | जडभरत चरित्र, ध्रुव अख्यान, भक्त प्रह्लाद कथा |
ऑर्गन: | ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बच्चे, सायगाव | 4 था दिवस | गजेंद्र मोक्ष, समुद्रमंथन आणि वामन अवतार कथा |
पॅड : | ह.भ.प. अतुल महाराज शिंदे, येवला | 5 वा दिवस | सूर्यवंश,चंद्रवंश वर्णन, श्रीकृष्ण जन्मोस्तव |
तबला : | ह.भ.प. विकास महाराज भुसरे | 6 वा दिवस | बाललीला,पुतना व कंसवध, रुक्मिणी स्वयंवर |
वेशभूषाकार | ह.भ.प. रविंद्र महाराज जाधव, शिंदखेडा | 7 वा दिवस | देवाचा विवाह, शमतमंगी अख्यान, परीक्षित मोक्ष पूर्णाहुती |
सप्ताह मधील किर्तनसेवा
या मध्ये सप्ताह मध्ये सात दिवस कोणत्या महाराजाची कीर्तन सेवा आहे. कोणत्या गावचा हरीजागर आहे. भागवत कथेत कोणत्या दिवशी काय असणार आहे.याची डिटेल माहिती दिली आहे. आपणाला कोणत्या दिवसाची माहिती हवी आहे. त्या दिवसावर क्लिक केल्यास ती माहिती आपल्या समोर येईल.
- पहिला दिवस
- दुसरा दिवस
- तिसरा दिवस
- चौथा दिवस
- पाचवा दिवस
- सहावा दिवस
- सातवा दिवस
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
22-12-2023 | मार्गशीष शु. शुक्रवार | ह.भ.प.श्री नारायण माऊली महाराज सद्गुरू माऊली संस्थान श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंप्री | भागवत महात्म्य, गोकर्ण अख्यान | शिवली, जायफळ, घुगी, नितळी, कोंड, पाडोळी, आरणी, सारोळा, खामसवाडी, (दारफळ – ७ दिवस) |
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
23-12-2023 | मार्गशीष शु. शनिवार | ह.भ.प. केशव महाराज उखळीकर | विष्णू उपदेश, परीक्षित शाप, सुर्ष्टी उत्पत्ती | बोरगाव न. वडजी, आंदोरा, येवती, इर्ला, कामेगाव ,सारोळा भि. बोपला, वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था तेर (रघुनंदन महाराज तेर) श्रीकांत शिंदे, केमवाडी. समाधान महाराज राळेरास, तबलासाथ योगेशबप्पा इंगळे, |
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
24-12-2023 | रविवार | ह.भ.प. गोपाळअण्णा वासकर पंढरपूर | जडभरत चरित्र, ध्रुव अख्यान, भक्त प्रह्लाद कथा | नायगाव, सुम्भा, आरनी, निवळी, काटी, टाकळी, एकुर्गा, कारी, भंडारवाडी, भादा, सांगवी, बोरगाव, राजे, दाऊतपुर, बोरखेडा, लासोना, संत जनाबाई भजनी मंडळ, शांतीनिकेतन धाराशिव, |
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
25-12-2023 | सोमवार | ह.भ.प. छगन महाराज खडके प्रति इंदुरीकर खडकेश्वर गड संस्थान संगमनेर | गजेंद्र मोक्ष, समुद्रमंथन, वामन अवतार कथा | भेटा,समुद्रवाणी , वानेवाडी, चिखली, इर्ला, राजुरी, सुम्भा, लासोना, वरवडा, नितळी, सारोळा, भंडारवाडी, काटी,नायगाव, समुद्रवाणी, श्री हनुमंत फेरे, श्री दगडू फेरे, मानकोजी बोधले भजनी मंडळ धाराशिव, |
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
26-12-2023 | मंगळवार | ह.भ.प. यशोधन महाराज साखरे आळंदी देवाची | सूर्यवंश, चंद्रवंश वर्णन, श्रीकृष्ण जन्मोस्तव | इर्ला सुम्भा,खामसवाडी, घुगी,नितळी रिंगणी, भजनसम्राट अभिमन्यु मोहिते, प्रा. सुनीताताई मोहिते , प्रा. उमेशजी मोहिते, कु.कल्याणी मोहिते, तबलासाथ ओंकार कलशेट्टी, यश राऊत, अभिजित इंगळे |
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
27-12-2023 | बुधवार | ह.भ.प. संग्राम बापू महाराज समाजप्रबोधनकार | बाललीला, पुतना व कंसवध, रुक्मिणी स्वयंवर | ह.भ.प. रेखाताई अजिंक्य सुरवसे सालेगाव, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळींचा, सामूहिक जागर |
दिनांक | वार तिथी | किर्तनकार | कथा विवरण | हरिजागर |
28-12-2023 | गुरुवार | श्री ह.भ.प. महेश महाराज कानेगावकर माकणी संस्थान | देवाचा विवाह, शमतमंगी अख्यान, परीक्षित मोक्ष पूर्णाहुती | – |
दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा
सप्ताहातील सात दिवस दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा यात मंडळी आहे.
पहाटे 4 ते 6 काकडा आरती |
सकाळी 6 ते 7 नामजप |
7 ते 11 श्री ज्ञानेश्वरी वाचन |
12 ते 2 गाथा भजन |
दुपारी 2 ते 5 भागवत कथा |
सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ |
9 ते 11 हरीकीर्तन |
12 ते 4 हरिजागर |
हरिपाठ काकडा व गाथा भजन :
श्री ह.भ.प. शिवाजी महाराज रोंगे ,श्री गोपीनाथ महाराज सगर, श्री बापूराव सुरवसे, श्री रामचंद्र जावळे, श्री संजय माळी, श्री प्रह्लाद चौरे, श्री शिवाजी माळी, श्री शिवाजी पवार, श्री शिवाजी जावळे, परमेश्वर माळी राम जावळे.
गायनाचार्य
श्री ह.भ.प. माउली धनगरवाडी, श्री मिटकरी सारोळा, श्री पंडित मोरे, श्री हरिशचंद्र चव्हाण, सुनील माळी काटी, राजाभाऊ सूर्यवंशी वाडी, रणखांब टाकळी, सोमनाथ काटीकर, रामराजे कोरंगळा
मृदंगाचार्य
श्री दत्ता सगर, वैभव माळी, विठ्ठल घुले, शिवम जावळे, सत्यम जावळे, ज्ञानेश्वर फुटाणे औसा, कृष्णा कदम काटी, दत्तू मेढेकर,
हार्मोनियम
उत्तम मुळे, अशोक पाटील, विजय शेटे,
महाप्रसाद
येते तुम्हला रोज रोजच्या पंगती अन्नभोजन देणाऱ्या यजमानाची माहिती भेटेल. सकाळी कोणाची पंगत आहे. संध्याकाळी कोणाची आहे. तारीख वेळ वार सर्व माहिती यात असेल.
२८/ १२/२०२३ वार गुरुवार रोजी काल्याचे कीर्तन झाल्या नंतर महाप्रसाद असेल
आमच्या वार्षिक सेवा
अखंड हरिनाम विणासेवा, अखंड नंदादीप सेवा, रामायण वाचन 79 वर्ष पूर्ण, गोकुळ अष्टमी सप्ताह 78 वर्ष पूर्ण, श्री संत अण्णा महाराज पालखी सोहळा मेंढा ते पंढरपूर ( कार्तिक शु. 11 ) व मेंढा ते तेर (माघ वद्य वारी 34 वर्ष ) नित्य हरिपाठ व काकडा आरती, प्रत्येक एकादशीस किर्तन व हरिजागर.
भारूड
29-12-2023 वार शुक्रवार रोजी शिवली, वरवडा, जायफळ, गुळखेडवाडी, टाका, बोरफळ, माटेफळ यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल.
आपले विनंती – समस्त गावकरी मंडळ
आल्यानो संसारा । जारे मेंढापुरा ।। असे प्रमाण समजून आपण भक्त गण तण मन धनाने सहकार्य कराल व कार्यक्रमात उपस्तिथ राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलं हीच प्रार्थना.
अधिक माहितीसाठी संपर्क
मंदिराच्या सोशल मीडिया link
संपर्क – चांगदेव माळी -9922882910, अरविंद पाटील -9423339040, महादेव ढोरमारे – 8605143501, फुलचंद दळवी – 9623930861, अशोक पाटील -7887543298, आत्माराम मेढेकर – 9767689123, बापू मेढेकर – 9604087846, बाबा जावळे – 9767180619, कमेटी – 962377694